Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
भोंगेविरोधी आंदोलनात १७,००० मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल, २०१७ मध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप

महाराष्ट्र द्रोह्यांसह पंक्तीला बसणारेही महाराष्ट्रद्रोहीच, संजय राऊतांचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट

राज ठाकरे - उद्धव ठाकरेंच्या टाळी प्रतिटाळीने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ, ठाकरे बंधू एकत्र आले तर स्वागतच, फडणवीसांची प्रतिक्रिया, एकत्र आले तर कोणाचं पोट दुखतंय, अजित पवारांची मिश्किली

पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालय़ाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल, सूर्या, मणिपाल, इंदिरा आयव्हीएफ रूग्णालयंही पोलिसांच्या रडारवर

मनसेच्या संदिप देशपांडेंच सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र, मराठ्यांचे मागील २०० वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल, राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याचीही केली विनंती.

नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार, नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडता येणार. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नियोजित नाशिक दौरा रद्द...हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द केल्याची समीर भुजबळांची माहिती...

पुढील एक महिना सुरक्षा दलांच्या कारवाया थांबवा, नक्षल्यांची सरकारकडे पत्राद्वारे गयावया, आमच्याही कॉम्रेड्सना सुरक्षा दलांवर गोळ्या न चालण्याच्या सूचना, नक्षल्यांच्या पत्रात उल्लेख

Category

🗞
News
Transcript
00:00वोंगे विरोधी आंदोल नामधे 17,000 मनस हैनी कादवर्ती गुन्हे दाखले करनारे उद्धव ठाकरें मांफी मागणार का मनसेचे संदिप देशपांडेंचा सवाल
00:152017 मदे जालेला युतीचा प्रेतन उद्धव ठाकरें मुलेच अई येशस्वी जलेचा आरू
00:20महाराष्ट्रा द्रोहांच पंक्तिला बसनारे सुधा महाराष्ट्रा द्रोहीच संजरावतियांच वक्तव्या
00:34उद्धव ठाकरेंनी कोडती ही अर्ट ठेवली नसलाच केलस पष्ट
00:37राष्ट्राकरे उद्धव ठाकरेंच टाली प्रती टाली ने राज्जाच राजकारना मधे नवी खलबल ठाकरे बंदु एकतर आले तर स्वागतच पडण विसांची प्रतिक्रिया
00:51एकतर आले तर कुणाचा पोट दुपतई अजित पवारेंची मिश्किली
00:54पुणय मधिल तनीशा विसे मृत्ति प्रक्रणे दिनानात रुगणा लेयाचे डॉक्र सुश्रूत गहिसा सियंचा वर्ति गुनहादाकल
01:07सुरिया मनिपाल इंदीरा आईवी एफ रुगणा लेय सुधा पोलीसांचा रडार बर
01:12नाकपुर मधे आज मुख्यमंत्री देवेंद्र पड़ेंविसांचा जन्नता दर्बार नागरिकाना तेंचा समस्या थेट मुख्यमंत्र अन समोर मान्टा इनार
01:24उपमुख्यमंत्री अजित पवार यंचा नियोजित नाशिक्चा दवरा रद्ध, हेलिकप्टर मधे तांत्रीक बिगाड जले मोले दवरा रद्ध केलेची समिर गुजबल यंची मात्ती
01:37पुडिल एक महिना सुरक्षा दलांचा कारवाया थामवा, नक्षलांची सरकार कडे पत्रा द्वारे गया वया, अमचा ही कॉम्रेट्स ना सुरक्षा दलांवर्ती गुळाद नचा लुणेचा सूचना नक्षलांचा पत्रा मधे उल्ले
01:53राहूल गांधी अमेरिके चा बोस्टन मधे दाखल उध्याणी परवा अमेरिके मदला भारतियां सोबद समवा साधनार व्राउन निद्धा पिठा मधे देनार व्याख्यांद
02:08वांखेडे वर्ती आस पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबाई इंडियंस आने चेननाई सूपर किंग्स ची लढ़त
02:19होमपीच वर्ती खेडा सा मुंबाई इंडियंस ना फाइदा
02:22RCB विरुध्य पंजाब किंग्सा आस सामना आउहां टिकवड साथी RCB चा फलंदा जानना शिकस्त करावी लगणार
02:36कोहली सॉल्ड सह पाटिदार लिविंग स्टोन जिते शर्मावर्ती मदार
02:41राजस्तान रॉयल्स कडू नवगे तउदा वर्षांचा वैभाव सुर्य वाउशीचा दन दन इपदार पन
02:51IPL चा पहिलाक चेंडू वर्ती शटकार मारत वाजवला डंका
02:5520 चेंडून मदे 33 दावांची धमाके दार खेडी

Recommended