Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3 days ago
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 18 April 2025

यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू...पाईपलाईन असून पाणी नाही, हॅण्डपंपही धूळखात, काठोडा  पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला मराठी भाषा सुकाणू समितीचा विरोध, हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, सुकाणू समितीतील सदस्य रमेश पानसेंची मागणी

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला मराठी भाषा सुकाणू समितीचा विरोध, हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, सुकाणू समितीतील सदस्य रमेश पानसेंची मागणी

मराठी माणसाच्या मुळावर येणारा विकास नको, मुलाखतीत राज ठाकरेंचं सडेतोड उत्तरं, केवळ सोहळे करुन आणि अभिजात दर्जा देऊन मराठी जिवंत राहणार नसल्याचंही मत

बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उबाठेपणा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल...स्वतःचं पाप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी कृत्य केल्याचा आरोप...

नाशिक दगडफेकीप्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक, आतापर्यंत १४०० ते १५०० जणांवर गुन्हा दाखल..संशयितांमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश

निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले बीड पोलिसांच्या ताब्यात, पुण्यात मुक्काम असलेल्या हॉटेलमधून पकडलं, पोलिसांना शरण येण्याआधीच कासलेला घेतलं ताब्यात

Category

🗞
News
Transcript
00:00यवत्माल मधै पाणी बर्णेया साथी गेलेल्या बारा वर्षाचा मुली सा नधित बुर्ण भुर्क्यू पाईपलाइन असुन पाणी नाहीं हैंडपंप ही धूल खात काथोडा पार्धी बेडेयात पाणेया सा दूर भीक्षब
00:13पहली बासुन हिंदी बाषा सक्तिला मराथी बाषा सुकानू समीती सा विरोध
00:24हिंदी बाषा अनिवार्य करन्यासा शासन निल्मागे घ्यावा सुकानू समीती तिल सदस्य रमेश पान सेंची माहरी
00:30मराथी मानसाचा मुलावर येनारा विकास नको मुलाखाती तराषा करेंचा सडे तोड उत्तर केवर सोले करून अनि अभिजात दर्जा देऊन मराथी जीवंतर हानार नसले जमत
00:45बालासाई बांचा अवाजाची नकल मंचे पोर्कट पणा आनी उबाठे पणा एकना चिंदेंचा उटवड अकरेंबर की हल्ला बूल
00:59स्वताचा पाप जाकनेया साथी आणी लोकांची दिशा भूल करनेया साथी गुरुट्टे के लिया सारू
01:03नाशीक दगड़ प्रकल्णी माएम शहराद्यक्षा मुखतार शेकला आटक अत्ता प्रेंता 1715 चे जनानवर उन्हा दाखल
01:17संशाई तान मदे कॉंग्रेस ठाकरेंचा शिवसे में सह शरत पकारांचा राष्टवादीचा कार्यकर्ट्यान साही समावेश
01:23ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended