Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4 days ago
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 17 April 2025

नाशिकचा अनधिकृत दर्गा हटवल्यावर आता सुप्रीम कोर्टाकडून कारवाईला स्थगिती, याचिकेवर उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी का घेतली नाही, अशी विचारणा, हायकोर्टाकडे मागवला खुलासा

जिवंतपणी खंजीर खुपसला तर निधनानंतरही पाठीत वार, नाशकातल्या निर्धार मेळाव्यात तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांच्या आवाजातून महायुतीवर हल्लाबोल, फडणवीसांना नाना फडणवीसांची उपमा

मी मुस्लिमांना जवळ केल्यामुळे भाजपचं सौगात ए मोदी अभियान, ठाकरेंची टीका, तर शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरून अमित शाह आणि शिवस्मारकावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

नाशिकच्या निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या दिलजमाईचं दर्शन, अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या पाया पडतानाची दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैद

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पहिल्यांदाच कर्जत जामखेड मतदारसंघात दौरा, आमदार रोहित पवारांच्या नावे अजितदादांच्या स्वागताचे बॅनर.

हिंदू धर्माच्या संस्थांवर मुस्लिमांना स्थान मिळेल का?, वक्फ कायद्याच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल...विधेयकाला स्थगिती द्यायला तूर्तास नकार... आज पुन्हा सुनावणी..

Category

🗞
News
Transcript
00:00नाशिक सानधिकृत दर्गा हटवला वराता सुप्रिम कुरुटा कुडून कारवाईला स्थगिती याची के वर उच्चने आलायाना तातरीन सुनावनी काग घेतली नाही अशी विचारणा हाई कुरुटा कडे खुलासा मागवला
00:16अपन मुस्लिमानना जवल के लिया मुले भाजपचा सोगाते मोधी अभियान ठाकरेंची टीका तर शिवरायान चा एकेरी उल्लेखावरू नमिच शहा और शिवस मारकावरू देवेंद्र फेट नमिसान्वर हल्लाबू
00:34नाशिक चा निर्धार में आव्याट चंद्रकांत खैरी आणी अंबादास दान्वेंचा दिल जमाही सा दर्शन
00:46अंबादास दान्वें चंद्रकांत खैरेंचा पाया पड़तानाची दुरुष्य माजाचा कैमराद कई
00:51उपमुख्य मंत्री अजित पवारांचा स्पहिलांदा सकर्जत जामखेड मतदार संघात दुरा
01:04आमदा रोहित पवारांचा नावे अजित पवारांचा स्वागतासे बानत्स
01:08हिंदुधर्माचा संस्तानवर मुस्लिमानना स्थान मलेल का वफ काईदयाचा सुनावनी दर्म्यान सुप्रीम कोर्टासा केंदर सरकारला सवाल
01:23विधेयकाला स्थगिती द्यायला तुर्तास नकार आज पुन्हा सुनावन
01:27मुर्शिदाबाद मधिल दंगल पूर्वन योचित ममता बानर जिन सा केंदर सरकार वर हल्ला बोल बंगाल शा बदनामी साथी भाज़प वीडियो पस्रवतसल्या साही आरोग
01:41घाटको पर बधे मावसहार करने मुरूं मराठी कुटुम्बानना अपमान कारक भागणुक दिल्यासा आरोग
01:53मनसे पताधी करान कुणूं सोसाथ इतल्या अमराठी कुटुम्बानना समस
01:57उट्चनेयलयाचा कॉमिडियान कुनाल कामरााला अटकेपासुन दिलासा आहुकर्षी साथी कामराचा अटकेची गरज नाही
02:12उट्चनेय आलेयाची मुंबाई पोलिसानना चप्राव मात्रा आम ही कामराला प्रसाद देडारच सेनेचा नरेश मसकेनची भीभीका
02:19सोने चादरात मोठी उसली सोन लाखा चा उंपरठ्यावर प्रती तोड़ा अठेड नौ हजारा चा दरा सह गाटला आज वर्चा उच्चांग
02:40IPL मधे दिल्ली कापिटल सने राजस्थान रोयल सामना मधे सूपर ओवर सा थरार अक्षर पटेल चा दिल्ली न मैदान मारला राजस्थान जिंकलेला सामना गमावला

Recommended