ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 13 April 2025
महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत असते. तर, विरोधकांकडूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) नाराज असल्याचं वारंवार सांगितलं जातं. महायुतीमधील (Mahayuti) अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन वाद सुरू आहे. तर, दुसरीकडे एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून निधी मिळत नसल्याचे, तसेच फाईली अडवून ठेवण्यात येत असल्याची सांगत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवारांच्या खात्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे, गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यातच, एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शाह (Amit shah) यांची भेट घेऊन आपली नाराजी उघड केली. यावेळी, शिवसेना आमदारांना निधी वाटप करताना दुजाभाव केला जात असल्याची तक्रारही त्यांनी केल्याचे समजते. त्यामुळे, महायुतीमधील शीतयुद्ध आता दिल्ली दरबारी गृहमंत्र्यांच्या कानावर पोहोचल्याचं दिसून येतं.
अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात काल पुण्यात झाली बैठक झाली होती. या बैठकीत निधी वाटपावरून झालेल्या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची बाब शिंदे यांनी शहांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या विकासकामात अडथळा निर्माण होत असल्याचे देखील शिंदेंनी सांगितले. जर महायुतीत आहोत तर निधी वाटप आणि फाईल क्लिअरन्स एकसमान झाले पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:01अमित शाहा सकाई दाहवास्ता दिल्लीला रवाना होणार ते आधी मुख्यमंत्री फडणवेस आड़े उपमुख्यमंत्री शिंदे शाहांची भेटगिनाची शक्यता काल रात्री शाहां सोबत कुखली ही बैठक नाही
00:11एकनाच शिंदेनी अर्थ खात्या बाबात अमित शाहांकडे खंत व्यक्त केलाची सूत्राणची माहीती तर एकनाच शिंदेन सोबस संबन्दत सांगले ते अमित शाहांकडे तकरार करणार नाहीत अजित पवार यदनी केलस पष्ट
00:26सुनिल तटकरेंचा गरी अमिर्चाहांस स्नेह बोजन भरत गोगावलेंची दांडी उशीर जल्याना गेलो नसलेच स्पष्टी करन पालक मंत्री पदा बाबत कोणती ही चर्चा नाही
00:56नाकपुर्चे नियाय मुर्ती भूषन गवई होनार भारताचे बावन नवे सर नियाय धेश यत्या चवुदा मेह 2015 रोजी राष्टपती द्रावपदी मुर्मुन देडार शपत विद्यमान संजीव खन्नांचा निवृत्ती नंतर गवई होनार नवे सर नियाय धेश
01:26मुंबई त मनसे कड़ून सरवा 28 खासदारांचा विरोधात बैनर बाजी मराठी खासदार नवे तर कडा नसलेले खासदार महना बैनर बाजी मदून दिवचला
01:36मुंबई मधे अईन उन हाल्यात पाणाची समस्य गंभीर जाचा कटी शिथील केले शिवाय माघार नाहीं
01:46टाइंकर असोसियेशन ची भूमी का संपावर तोडगा कधी याकडे मुंबई करांसा लक्षा
01:52अमेरिकेने स्मार्टफोन, लाप्टोप और चिप्स या सरक्या एलेक्च्रोनिक वस्तून ना टारिफ मधून वगललू
02:01ट्रम्प यांचा या निरणैयाचा फाइदा अपल आणी सामसंग सरक्या कमपनेंना होनार चीनला सुधा होनार फाइदा
02:07निवडनू कीछा निकालान मगे फेरफार्क रनासेटी इवियेम सहस्पणाना हैक केला जवुशक्त
02:17अमेरिकी गुप्तचर संचालक तुलसी गबाड यांसमत भारता मदला ईवियेम सुरक्षित इंटरनेट शी जोडला जात नाही निवडनू कायोगाचा स्पश्टी कराण