कुणी आपल्याला पाणी मागितलं की आपण लगेच देतो.. कारण पाण्यासारखं दुसरं पुण्य नाही.. पण हेच कर्तव्य पार पाडणं वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला चांगलंच भोवलंय.. चित्तांना पाणी पाजल्याने आता त्याच्याच तोंडचं पाणी पळालंय. नेमकं काय घडलंय पाहूया..
माणूसकी अजून जिवंत आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा आहे. तळपत्या उन्हात उजाड रान माळात पाण्याच्या शोधात असलेल्या चित्यांना पाणी पाजण्याचं पुण्य या प्राणी मित्राने बांधून घेतलं हा व्हिडीओ मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावातील असल्याचं बोललं जातंय. हा व्हिडीओ पाहून सर्वांनीच या तरुणाचं कौतुक केलं पण त्याचं हेच पुण्याचं काम त्याला अडचणीत आणेल याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती होय, त्याच्या या कृतीमुळे त्याचं कौतुक करण्यापेक्षा त्याच्यावर कारवाई झालीये.
चित्त्यांना माणसाच्या सहवासाची सवय लागेल आणि ते नागरी वस्तीच्या जवळच राहू लागतील .. अशी भीती वनविभागाला वाटते. त्यामुळेच त्यांनी या ड्रायव्हरवर कारवाई केल्याचं स्पष्ट केलंय भुकेल्याची भूक आणि तहाणलेल्याची तहाण जाणणं हे पुण्याचं काम आहे असं आपण लहान पणापासून ऐकत आलोय पण कदाचित या वनविभागाला याचा विसर पडला असावा माणूस झाला काय किंवा प्राणी झाला काय तहानलेल्याला पाणी पाजलंच पाहिजे वनविभागाचा कर्मचारी म्हणून त्याची चूक झाली असेल पण माणूस म्हणून त्याने सर्वांची मनं जिंकलीत ...

Category
🗞
NewsTranscript
00:00कुणे आपले ला पानी मागीतला की आपाण लगेच देतो,
00:02कारण पाने सार्ख दूसर पुन्द्यनाही अस्सा महनताथ.
00:05पण हेच कर्तब्य पार पाडणा वदोभीबागाची एका कर्मचारला चांगल अच भोवला.
00:10चित्यांना पाणी पाजलेना अता त्याचाच तोड़चा पाणी पलाला है,
00:14नेमका घड़ला है तरी काई, पाफ़िया.
00:23मानुस की अजुन जीवनता है हे दाखोने साथी हाँ वीडियो पुरेशा है.
00:28तलप त्या उन्हाद, उजाड माल्रानाद पाणयाचा शोधात अस्तेलिया चित्यांना पाणी पाजलेचा पुन्य या प्राणी मित्रान बांधुन घितला।
00:36हाँ वीडियो मध्यप्रदेश चा कुनो राष्टरी उद्ध्यानाचा बाहेरी लिका गावातला अस्तेलिया चा बोल्ले जाता है।
00:42हाँ वीडियो पाहुं सर्वान नीच या तरुनाचा कव्तूग केल।
00:45पण त्याचा हेश, पुण्याचा काम त्याला अढचनीत आनेल याची त्याला पुसट्शी ही कलपना नहोती।
00:50होई, त्याच्या या खुर्ति मूल त्याचा कव्तू करने पेख्षा त्याचा वर कारवाई जड़ी है
00:55कारवाईचा कारण पाहाने अधी हा तरुन कोण आहे त्यापन पाहुया
01:00या तरुनाचा नाव सत्येंद्र नारायन गुर्जार
01:02तो वनविभागाचा ड्राइवर है
01:04तसः बघाला गेले तर वनविभागाचा करमचार्यां वर वन्योप्राणेंचा सुरक्षेची जबापदारी है
01:11त्याच भावने तुन या ड्राइवर नहीं चित्यांना पाणी पाजणा
01:14पण अता त्याचास तोंचा पाणी पढाला है
01:17चित्यांना मानसाचा सहवासाची सवय लागेल आणि ते नागरी वस्तीचा जवल जावलाच राहू लागतील
01:23अशी भीती वनविभागाला वाटते
01:25त्यामोलास त्यानी या ड्राइवर वर कारवाई केलेचा सपश्ट केला है
01:29भुकेलेची भूग आणि ताहन लेलेची ताहन जाणन ये पुन्याचा कामा है असा पण लहान पणा बसुन आइकतालो है
01:36पण कदाचीत या वनविभागाला याचा विसर बडला फाव्ब
01:40माणुस जाला काय किमवा प्राणी जाला काय
01:42ताहन देलेला पानी पाजलच पाहीचे
01:44वनविभागाचा कर्मचारी मणों त्याची छूक जाली असेल, पण मानुस मणों त्याण सर्वांची जीज़ मन जिखली है।
01:50यूरो रिपोर्ट एबीपी माज़ार।
01:55एबीपी माज़ार। उगड़ा डोले बगा नीट।