Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/18/2025
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून कोल्हापुरात आता बीड घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. हॉटेलचे मेन्यू कार्ड बघितल्याच्या रागातून दोघा परप्रांतियांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

Category

🗞
News

Recommended