• 4 hours ago
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 12 March 2025 : ABP Majha  

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींचा जबाब बंंद लिफाफ्यात होणार सादर... 
सतीश भोसले उर्फ खोक्याचा बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज.. जामीन अर्जावर आज सुनावणी.. खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या दोन टीम रवाना... 
प्रशांत कोरटकरला दिलासा नाहीच. आज कोर्टात कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी. सुनावणीसाठी कोरटकरांनी उपस्थित रहावं की नाही यासंदर्भात होणार निर्णय. 
अर्थसंकल्पावर आज चर्चा होणार. विरोधकांनी केलेल्या आरोपांना अर्थमंत्री उत्तर देणार... दरम्यान योजनांची स्थिती काय? याची  वस्तुस्थिती देखिल अजित पवार मांडणार. 
कराडनं 'आवादा'कडे सहा वेळा मागितली खंडणी.. चार्जशीटमध्ये आवादाचे अधिकारी सुनील शिंदेच्या जबाबाचा उल्लेख.. सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा... 
परळीतील जगमित्र कार्यालयातून वाल्मिक कराडनं खंडणी मागितल्याचा आरोप, आवादा अधिकाऱ्याच्या जबाबातून स्पष्ट उल्लेख, धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीचा दमानियांकडून पुनरुच्चार...

Category

🗞
News
Transcript
00:00शर्पिंत आत्मादे कौन, यालक्याल아, ईराली कौन, ।
00:04स्रपंच संतोच, देंश्मूख आत्यापररखनां मुझे।
00:09वईल्मिकक गराड सार्वा आरौपींस जवाप, बनदा लिफाप्यां मुझे हूँडा साधर doppler
00:14सतीश बोसले उर्फ़ा खोक्याचा बीड जिल्ला आणी सत्र नयालया मुधे अटक पूर्व जामिना साथी अर्जा
00:26जामिन अर्जा वरती आज सुनावनी खोक्याचा अटके साथी पोलिसांच्या दोन टीम रवाना
00:32प्रशान्त कोरटकरला दिलासा नाहेच आज कोर्टा मधे कोरटकर च्या जामिन अर्जा वर सुनावनी
00:44साथी कोरटकरांने उपस्तित रहाब की नाही या संदर्बात होनार निर्णे
00:49अर्थसंकल पावरती आज चर्च्या होनार विरूधकार नी केले ले आरोपान ना अर्थमंत्री उत्तर देनार दर्वान योजणां ची स्तिती काई याची वस्तूस तिक्ति देखेल अजीत पवार माण नार
01:05कराडना आवादा कमपनी कड़े सहा वेला मागितली खंडणी चार्चित मदे आवादाचे अधिकारी सुनिर्शिन्दे यांचा जबाबाचा उलेक सुधर्श्यन घुलेना संतुर्धेश्मूक्यांना जिवे मारनायची धंकी दिलाचा ही दाबा
01:25परली मतल्या जगमित्र कारेला मदुं वाल्मी कराडन खंडणी मागितल्याचा आरोग आवादा अधिकारयाचा जबाबा मदुं सप्रश्ट उलेक दनन्ज मुंडेन ना सहा आरोपी करणाचा मागणीचा दमान्यान कड़ों पुनरुच्या
01:46शिबाजी महाराज्याचा सैन्या मधे कुणी मुसल्मान नहोते मच्योद्योग मंत्री नितेश राणेयांचा मोठा बक्तव्या
01:55इतियासाचा विद्रूपी करण करणाचा अजेंडा जीतेंद्रा आवादांचा पलटवा
02:01योजनाना हिंदु देवतांचा नाम देना चुकीचा
02:06मल्हार सर्टिफिकेशंचा नाम बदलाव स्रीक्षेत्र जेजूरी सौस्तांचा विश्रस्तांचा
02:12नितेश राणेयांना पत्रा
02:18उलिश और मित्ताना मुंबई पोलिसान कड़ूं नियमावली जाहिर
02:21बारा मार्च ते अठा मार्च परेंट लागू हुनार नियम
02:24पादशार्यान वरती रंग, पाणय से फुगे फेकलाज कारवाईच आइशारा
02:33लास्टरोग पेरिश चा गणेश मूर्तीं चा बंधी संदर्भा म्धे
02:37राज्यसरकार मूर्तीकारां ची बाजूग पुरूटात माण नार
02:40सांस्कुर्टिक कारेमंते याशित खेलार यांचा अच्छासन
02:43पुर्ची सुनावनी 20 मार्चला
02:49पालगार म्धे डहानु समुदरात अधले तेलाचे साथे
02:52अच्छा अजार चवरस किलोमेटर क्षेत्रा हुण अधेक मोठे कलीच तेलाचे साथे
02:57आठ वर्षान पासुन सुर्वस्ते दा संशुर्धनाला अखेर याश।

Recommended