• 1 hour ago
| रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, फायनलमध्ये न्यूझीलंडवर चार विकेट्सने मात, रोहित, श्रेयसच्या दमदार बॅटिंगला फिरकीची उत्तम साथ, तब्बल १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचा कब्जा
---------------------------------
((रोहितसेना 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'))

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार, जनतेला महायुतीकडून रिटर्न गिफ्टची अपेक्षा, लाडक्या बहिणींचा हप्ता २१०० रूपये होणार का याची उत्सुकता

आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार तर भाजप हिंदुत्वादी देशप्रेमी हे फेक नरेटीव्ह, आरएसएससह भाजपवर उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाण
गद्दारांनी पक्ष चोरला, वडील चोरले तरी मशाल घेऊन मी ठाम उभा आहे..गद्दारांनी आता 'शिवसेना अमित शाह' असं नाव लावावं, निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची शिंदेंवर आगपाखड

मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य...ओबीसी-मराठा हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा..

पुण्यात रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका करणारा गौरव अहुजा आणि मित्राला एकदिवसाची पोलीस कोठडी.. येरवडा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप

तीर्थांची परीक्षा करू नये, ६५ कोटी लोकांनी गंगेत स्नान केलं हा त्यांचा अपमान, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीर दास यांची प्रतिक्रिया.

पीओपीच्या गणेश मूर्तींवर कोर्टानं बंदी घातल्यानंतर मूर्तीकारांनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट, सरकार मूर्तीकारांच्या पाठीशी असल्याचं शेलारांचं आश्वासन.

नाशिकमध्ये संविधान अमृत महोत्सवानिमित्तं 'गोष्ट संविधानाची' या १० भागांच्या मराठी मालिकेचं उद्घाटन, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधेंसह अनेक जण उपस्थित.

रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्यावतीनं सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभरात जनजागृती अभियानाचं आयोजन, १९ मार्चला एकदिवसीय धरणे आंदोलनाने होणार अभियानाची सांगता.

परभणीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण, छगन भुजबळ, अतुल सावे आणि मेघना बोर्डीकरांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण.

भंडारा पोलिसांनी तक्रारीचं त्वरीत निवारण व्हावं यासाठी राबवली ई-दरबार संकल्पना, यासाठी पोलीस अधीक्षकांचा फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड देऊन सन्मान, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक.

चंद्रपुरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, आरोपी ताब्यात, मात्र आरोपींवर कठोर व्हावी, चिमूर शहरातील नागरिकांची मागणी. प्रतिकात्मक पुतळा जाळून नागरिकांचा संताप व्यक्त.

Category

🗞
News
Transcript
00:00पुन्यातले कस्ब्याचे माझी आमदार, माझी कॉंग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांसा कॉंग्रेसलारामराम, शिवसेनेट प्रवेश करने साथी उपमुख्यमंत्री एकनाच चिन्देयांचाशी साइन काली वैठक.
00:13राज्याचा आर्थसंकल्पा साधर होनार जनतेला महायूती कड़ना रिटर्न गिफ्ट चे अपेक्षा, लाडक्या बन्नींचा हाफ्ता 2100 रुपे होनार का याची उच्छुका?
00:28भारत आतील निवंडूका मंझे सगल्यात मोठा घोटाला औरी सूत्रधार निवंडूक आयोगाच सामना चा अगरलेखा तुन आयोगाचा कारिया पढ़धती वरती घणा घात, ममता बैनर जी नी वोटर आईडी घोटाला पकडलेयासा ही दावा?
00:47मुम्बई ताही राजकिय गुंडगिरी सुरुवसलेयासा दमानियांचा आरोग, शिन्देगटाचे विभाग प्रमूत लालसिंग राजपुरोही तियानी मराट्की कुटुम्बाचा दुकान हडपलेयासा उगढ राजपुरोही तियांची शिवसनेतुन हकाल पढ़न
01:17प्रकरण अंगा वर शेकणार असदिसले वरती मुंडेन नी कराडला शरण एला लावलेयासा आरोग
01:30भारत आतों पल्वुन गेलेलेया ललीत मोधीनना मोठा धखा
01:33दोन दिउसां पुर्विष नागरी कत्वा स्पीकारलेले या वानु अतु देशाची खफ़ा मरजी
01:37ललीत पोधीनसा पासपोर्ट रद्ध करनेयासे वानु अतुचा पंत प्रधानांची आदिश
01:41समुसा देशा आर्था संकल्पी अधिवेशनाचा दूसरा टप्पा आज पासुन
01:49अमेरिकाचा टारिप धोरन, वक्प बोल्ड विधेयक, महा कुंभ आणी दिली स्टेशन वरची चेंग्रा चेंग्री यावरन विरोधक सरकारला घेरनेयाचा तयारी
01:57टीम इंडिया ने चाम्पियंस ट्रॉफी जिंगली, फाइनल मदे न्यूजिलन्ड वरती चार विकेट्स ने मात, रोहित श्रियस्शा दम्दार बैटिंगला फिरकीच उत्तम साथ, तबल बारा वर्षानी चाम्पियंस ट्रॉफी वरती भारताचा कबसा
02:18वन्डे क्रिकेट मदुं निव्रूत्त होता असलेचा सर्वशक्यतांस रोहित शर्माकडनक खंडन, 2047 सा वल्कब, आता पुर्च लक्षा
02:30चाम्पियंस ट्रॉफी पटकावले अनंतर टीम इंडिया माला माल विजेत्या भारताला सादे एकोनिस कोटी दरूप विजेत्या न्यूजिल हला दाहा कोटीचा बक्षिस
02:45मुम्बईला पानी पुरोथा करनारया 7 ही तलावातली पानी पातली निम्याने घटी, पानी कपातीचा निर्णाय यास आठवड्या घितला जानेचे शक्यता
03:01सर्वसामान्यां सहाँ ग्रूहिनेंना दिलासा एपीम्सी मदे आवक वाडल्या मुले डालीचा भावात घसरण, तूरडाल प्रती किलोव 50-60 रुपयानी स्वस्त तर चनाडाल ही 12 टक्यानी किमत चनाडालीची घसरली
03:23फाल्गुन शुधा अमलकी एकाधर्शी निमित पंधरपुरा मधे विठु बखतांसा सागर सकाल पासुनस विठ्थल वंदिर परिसर चंद्रभागा नदी प्रदक्षणा मारग विठु नामाने गजबजला दर्शना साथी 7-8 तासांची प्रतिक्षा
03:43एबीपी माज़ा उगटा डोले बखा नीट

Recommended