सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शालीनता जपणारे व मंदिराचे पावित्र्य राखले जाईल, असे कपडे घालून दर्शनासाठी यावे. तोकडे कपडे, फाटकी जीन्स घालून आल्यास प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराने जारी केल्या. या सूचनांचे महिलावर्गाने स्वागत केले आहे. कोल्हापुरातील महिला वर्गाच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहुयात...
Category
🗞
News