• last month
देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तात कामगिरी करणारा पुणे पोलिसांच्या बाॅम्बशोधक-नाशक पथकातील श्वान ‘तेजा’ निवृत्त झाला. दहा वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या तेजाला भावपूर्ण वातावरणात नुकताच निरोप देण्यात आला.

Category

🗞
News

Recommended