पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकचं भक्षक बनला. एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केलेत. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, नशेतच त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत हे कृत्य केलं.