• last year
विधानसभा निकालानंतर EVM वर शंका उपस्थित केली गेली. त्यानंतर सोलापूरमधील मारकडवाडीत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदानाची प्रक्रिया राबवण्याची तयारी झाली मात्र ती आज रद्द झाल्याने आज चर्चा होतेय.

Category

🗞
News

Recommended