पेट्रोल चोरीच्या संशयावरून समर्थ नेताजी भगत (वय २०) या तरुणाला चौघांनी सायकलच्या चैनने, काठ्यांनी बेदम मारहाण केली. यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. पुण्यातील नऱ्हे परिसरात हा प्रकार घडला. यातील ३ आरोपींना अटक करण्यात आली तर मुख्य आरोपी माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हा अद्यापही फरार आहे...
Category
🗞
News