• last year
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे पार पडलेल्या एका लग्न सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे. नवरदेवाने नवरीला स्पेशल सरप्राईज दिलं. लग्नानंतर नवरीला हेलिकॉप्टरने सासरी नेलं.

Category

🗞
News

Recommended