• last month
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर रिंगणात आहेत. सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरातून रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Category

🗞
News

Recommended