कोल्हापुरात सोमवारी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी अर्ज माघारी घेतला यावेळी खासदार शाहू छत्रपती यांच्या कार्यकर्त्यांवर या तडकाफडकी निर्णयामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील संतापले. याच गोष्टीला धरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले.
Category
🗞
News