• last year
जळगावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. अपंग पती आणि आजारी सासूचा आधार असणाऱ्या एका महिलेने अपघातात आपले दोन्ही पाय गमावले आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ही महिला उपचाराचा खर्च करू शकत नाहीये. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यामुळं तिला समाजाकडून आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे.

Category

🗞
News

Recommended