• last year
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कोरेगाव परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या तब्बल २१ नागरिकांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने आणि रांजणगाव पोलिसांनी पकडले आहे.

Category

🗞
News

Recommended