• 2 months ago
लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातील एका शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला तर एक उमेदवार निवडून आला. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उमेदवारांसाठी कोल्हापुरात पुन्हा ठाण मांडण्याची शक्यता आहे.

Category

🗞
News

Recommended