• last month
कोल्हापुरात बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. त्याच कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Category

🗞
News

Recommended