• 2 months ago
राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याचे विधान केल्याच्या विरोधात राज्यभर भाजपच्यावतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. कोल्हापुरात ही भाजपच्यावतीने राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला.

Category

🗞
News

Recommended