• 3 months ago
कोल्हापुरच्या धामोड येथील डॉक्टर दाम्पत्याने देशी गायीच्या शेणापासून बनवल्या गणेशमूर्ती. या मूर्तींना मागणी ही चांगली असून नैसर्गिक रंग याचा वापर करण्यात आला आहे.

Category

🗞
News

Recommended