• 2 months ago
विलेपार्ले भागात मागील दोन वर्षांपासून चोरीचं प्रमाण वाढलं आहे. रेल्वे रुळांलगत असलेल्या झोपडपट्टीतून चोर, गर्दुल्ले येतात आणि चोरी करून पळून जातात.

Category

🗞
News

Recommended