• 3 months ago
राज्यात विधानसभेचे वेध लागले असून आमदार विनय कोरे यांनी करवीर येथे आपला उमेदवार जाहीर केला. तर राज्यात महायुतीसोबत विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ एकत्र आहेत. जिल्ह्यात वेगळे राजकारण अन् राज्यात वेगळे असेल तरी फडणवीस यांच्यामुळे एकत्र आलो अशी भावना वारणा नगर येथे बोलताना कोरे यांनी व्यक्त केली.

Category

🗞
News

Recommended