• 3 months ago
अजिंठा पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने वाघूर नदीला मोठा पूर आलाय. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील वाकोद आणि तोंडापूर या दोन गावांचा संपर्क तुटलाय.

Category

🗞
News

Recommended