६६ वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे नेहरूंच्या हस्ते उद्घाटन, त्या पुतळ्याची कहाणी काय....
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर प्रतापगडावरील महाराजांच्या पुतळ्याची चर्चा होत आहे. या पुतळ्याचा इतिहास काय आहे हेच जाणून घ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून.
Category
🗞
News