केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोणाच्या नावाचा दिला प्रस्ताव, पाहा व्हीडिओ

  • 2 months ago
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केली.

Category

🗞
News

Recommended