जळगाव जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण नियोजनाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींनी या महोत्सवाकडे पाठ फिरवली. त्यामुळे फ्लॉप शो झाला. विशेष म्हणजे, या महोत्सवाचं चक्क दोन वेळा उद्घाटन करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं.
Category
🗞
News