72 वर्षांनी महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक! स्वप्निलच्या आईवडिलांचा आनंद पाहा...

  • last month
कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे या नेमबाजपटूने ऑलिम्पिक मध्ये कांस्यपदकाची कमाई करून नवा इतिहास घडवला. हा इतिहास आपल्या मुलाने घडवल्याचे पाहून आईवडिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

Category

🗞
News

Recommended