"त्या " तीन कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना उभी...

  • last month
काही क्षणातच तीन कुटुंब उध्वस्त झाली, भरधाव कार आली अन तीन साई भक्तांना उडवून गेली... कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना उभी राहिली, दोन मुलींच्या शिक्षणाचाही खर्च उचलणार.... कुटुंब हळहळले.

Category

🗞
News

Recommended