• 4 months ago
कोल्हापुरला पुन्हा या वर्षी महापुराचा फटका बसला आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर पूरग्रस्त गावात परिस्थिती फारच बिकट झाली आहे. घरात पुराचे पाणी आल्याने घाणीचे साम्राज्य, कचरा, कुबट वास याचा सामना आता नागरिकांना करावा लागतोय.

Category

🗞
News

Recommended