• last year
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. सावंतवाडी शहरातील मोती तलाव परिसरात आढळला मोठा अजगर. भल्या मोठ्या अजगरामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांची तारांबळ उडाली.

Category

🗞
News

Recommended