३ लाखांसाठी बदलले गेले अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने!

  • 4 months ago
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदल केल्याप्रकरणी, पोलिसांनी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना अटक केली.

Category

🗞
News

Recommended