आशिषच्या डान्स स्टुडिओमध्ये थिरकली चंद्रा | Ashish Patil | Amruta Khanvilkar

  • last month
लावणी किंग आशिष पाटीलच्या नव्या डान्स स्टुडिओमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर त्याच्यासोबत चंद्रा या गाण्यावर थिरकली आहे. अमृताच्या आईने सुद्धा त्याला शुभेच्छा द्यायला हजेरी लावली. पाहूया त्यांचा हा भन्नाट डान्स.

Recommended