अजित पवारांना ठाकरे गटाचा धक्का; आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बांधले शिवबंधन

  • 5 months ago
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तळेगाव येथे शिवबंधन बांधले.

Recommended