Tunnel Rescue: बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अद्यापही सुरु

  • 7 months ago
उत्तराखंडच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा आज १७ वा दिवस आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended