Badshah: ऑनलाइन बेटिंग ॲप FairPlay प्रकरणात रॅपर बादशाह अडकला

  • 7 months ago
महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने ऑनलाइन सट्टेबाजी कंपनी फेअरप्ले प्रकरणी रॅपर बादशाहवर कारवाई केली आहे. सायबर सेल मुंबईत रॅपर बादशाहची चौकशी करत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended