Pan Masala Ad: जाहिरातीसाठी Akshay Kumar ला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केले ट्रोल
पान मसाला ब्रँड विमलच्या नवीन जाहिरातीसाठी अक्षय कुमार शाहरुख खान आणि अजय देवगण सोबत पुन्हा एकत्र आला आहे. एका चाहत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री-मॉडेल सौंदर्या शर्मासह तीन सुपरस्टार दिसत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News