Dhangar Reservation: राज्यात 12 ऑक्टोबरपासून धनगर आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात

  • 8 months ago
भाजपचे धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 12 ऑक्टोबरपासून पडळकर ‘धनगर’ समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र दौऱ्याचा पहिला टप्पा सुरू करणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती