Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार स्वस्तात गृहकर्ज, वाचा सविस्तर

  • 9 months ago
शहरांतील लोकांना सवलतीचे गृहकर्ज देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकार येत्या पाच वर्षांत 60 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा विचार करत आहे, जाणून घ्या अधिक माहिती