Parineeti And Raghav: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा उद्या अडकणार विवाहबंधनात

5 months ago
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा काही दिवसांतच विवाहबंधनात अडकणार आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये सात फेरे घेतील, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended