खडसेंनी प्रफुल्ल पटेलांना कसं सुनावलं? पाहा

  • 9 months ago
अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्या टीकेला एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics