मंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात काय घडलं? पाहा

  • 10 months ago
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जायला अडचणी येतात. या त्रासाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत रस्ता अडवून धरला.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews