हाती झांज... डमरू... गुलाबराव पाटलांनी काय केलं? पाहा

  • 9 months ago
पहिल्या श्रावण सोमवार निमित्त जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात कावड यात्रा निघाली होती. या यात्रेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ते कसं? पाहा
#LokmatNews #GulabraoPatil #MaharashtraNews

Recommended