वाळू तस्करी रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन मैदानात उतरलंय

  • 10 months ago
जळगावात पोलीस, महसूल आणि आरटीओ विभागाच्या वतीनं वाळुमाफियांवर धडक कारवाई करण्यात आलीय. त्यात 67 वाहने आणि 50 ब्रास वाळू जप्त केली आहे.
#LokmatNews #Jalgaon #MaharashtraNews

Recommended