त्या' सीननंतर हेमंतला केलेला फोन | Kshitee Jog | Rocky Aur Rani Ki Premkahani
- 10 months ago
अभिनेत्री क्षिती जोगचं रॉकी और रानी कि प्रेमकहानी सिनेमातील भूमिकेसाठी कौतुक होतंय. या सिनेमासाठी तिची निवड कशी झाली? तिचा फेव्हरेट सीन कोणता? याविषयी जाणून घेऊया या Exclusive Interviewमध्ये.