मंगळागौरीसाठी सजल्या तारका | राजश्री मराठी आणि स्टार प्रवाहची मंगळागौर | Shravan Special

  • 10 months ago
राजश्री मराठी आणि स्टार प्रवाहचा 'चला खेळूया मंगळागौर' हा सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला स्टार प्रवाहच्या अभिनेत्रींचा खास लूक पहायला मिळाला. पहा तारकांचा मराठमोठा साज. Venue Partner - Hotel Tip Top Plaza, Thane, Gifting Partner- Vastrakala Paithani, Chinchwad, Pune.

Recommended