राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलंय...

  • 10 months ago
सध्या राजकारणाचा खेळखंडोबा झालाय. त्यामुळं सर्वसामान्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचं अक्षम्य असं दुर्लक्ष झालंय. सर्वसामान्य मतदार आणि जनतेनेच आता विचार करायला पाहिजे. या सगळ्यांनाच आता कात्रजचा घाट दाखवायची वेळ आलेली आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलीय.
#LokmatNews #RajuShetty #MaharashtraNews

Recommended