Gujarat Flood Update: पुरामुळे गुजरातमध्ये जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू

  • 11 months ago
गुजरात राज्यात पावसामुळे आलेल्या पुरामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पाऊस आणि पूर यामुळे आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended