शिंदेंच्या आमदाराचे एकनाथ खडसेंवर सनसनाटी आरोप

  • last year
शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा खडसेंना डिवचले आहेत. त्यांनी खडसेंवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिलीये. पाहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

Category

🗞
News

Recommended